सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात पृथ्वीक एका डान्ससाठी प्रभाकरला डान्स शिकवतोय. पण प्रभाकर आणि त्यांच्या समर्थकांनी शालू डान्सच सुरु केला. बघूया या घडलंय स्किटमध्ये. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale